प्रसादने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांची संपर्कात असतो. प्रसादच्या या कलांचे मोठ्यापासून लहानग्यांपर्यंत असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच एका लहानग्या चाहत्याने प्रसादला एक स्पेशल गिफ्ट दिलाय. याचीच एक पोस्ट त्याने त्याच्या सोशल मीडियावर केलीय. एका आठ वर्षाच्या लहान मुलाने त्याला हँडप्रिंटेड टीशर्ट गिफ्ट केलयं. त्यासोबतच त्याला स्वतः त्या लहानग्याने लिहिलेल लेटर सुद्धा दिलाय. याची पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलाय की "वेद्वित" नावाच्या एका 8 वर्षाच्या मुलानी हा T-shirt स्वतः रंगवून, तयार करून मला गिफ्ट केला..
Snehal vo
#PrasadOak #SpecialGift #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber